Uncategorized

युवकांना उज्वल भविष्यासाठी मोफत लॅपटॉप देणार, आणि गरीब कुटुंबीयांना पाचशे रुपये मध्ये गॅस सिलेंडर देणार, डॉ हुलगेश चलवादी, यांनी दिले आश्वासन

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा :

पुणे वडगाव शेरी : युवकांच्या उज्वल भविष्यासाठी मोफत लॅपटॉप देणार गरीब कुटुंबीयांना पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देणार असे आश्वासन बहुजन समाज पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉ हुलगेश चलवादी यांनी प्रचार पदयात्रा दरम्यान दिली,

वडगाव शेरी मतदार संघात यंदा चुरशीची लढत बघायला मिळत आहे मतदार संघात बहुजन समाज पक्षाचे तगडे आव्हान असल्याने दिसत आहे मतदारांना 10 ची गॅरंटी देत डॉ हुलगे श चलवादी यांनी आपला प्रचार झंजावती वडगाव शेरी मतदारसंघा आघाडी घेतली आहे,

मतदारांशी संवाद साधताना गोरगरिबांना पाचशे रुपये मध्ये गॅस सिलेंडर उपलब्ध करून देऊ, युवकांच्या उज्वल भविष्यासाठी मोफत लॅपटॉप देणार, नवीन शाळा, महाविद्यालय उभारण्याची असलेली धडपड सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी पाच लाखाचा मोफत आरोग्य विमा देण्याची घोषणा बहुजन समाज पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार हुलगेश चलवादी यांनी केली,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button