Uncategorized

भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे संयोजनी निंबाळकर यांनी केले आव्हान…

दिपसागर न्युज ऑनलाइन पोर्टल सेवा:

भूम शहर…...
भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल भैया मोटे यांना प्रचंड मताने निवडून द्यावे असे आवाहन सौभाग्यवती संयोजनी ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे

भूम शहरामध्ये महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार राहूल भैया मोटे यांना निवडून आणण्या साठी सर्वोतोपरी शिवसैनिकांनी व महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून आपल्या मतदार संघातील उमेदवार राहूल भैया मोटे यांच्या समोर असलेले तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरिल बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे त्यांनी अवाहन केले आहे – खा . ओमराजे यांच्या सौभाग्यवती संयोजनी ओमराजे निंबाळकर

आपण पाहत आहोत राजकिय दृष्टय आप आपसात हेवे दावे होते परंतु भूम परांडा वाशी विधान सभा मतदार संघाचा बिहार सारखे वातावरण होईल हे कदापी वाटत नव्हते .आपल्या मतदार संघातील महिलांचा मान सन्मान व संस्कृती जपण्यासाठी विकास करण्यासाठी माझे पती राहुल भैया मोटे यांना आपण आपल्या मतदारसंघातील जनसामान्यांची सेवा करण्यासाठी संधी द्यावी – वैशाली राहूल मोटे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरदचंद्रजी पवार साहेब तसेच राहुल गांधी यांनी बनवलेल्या महामहाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल भैया मोटे यांना भूम परंडा वाशी विधानसभा या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात मताधिक्य देऊन निवडून आणण्यासाठी शिवसेना महिला आघाडी अग्रेसर राहील – महिला जिल्हाप्रमुख जिनत सय्यद

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button